Tag: Guhagar

Scorpio hit the bike

साखरीआगर फाटा येथे दुचाकीला स्कार्पिओची धडक

दोघे गंभीर जखमी; पोलीस स्थानकात अपघाताची नोंद नाही गुहागर, ता. 17 : क्रिकेट पाहण्यासाठी जाणाऱ्या तरुणांच्या बाईकला भरधाव वेगाने आलेल्या स्कार्पिओ गाडीने उडवल्याची घटना गुहागर तालुक्यातील साखरीआगर फाटा येथे गुरुवारी ...

Organized Maharashtra International Trade Expo

मुंबई येथे महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड एक्स्पो (मायटेक्स) चे आयोजन

एक्स्पोत राज्य, देश आणि परदेशातील व्यापारी, उद्योजकांचा सहभाग मुंबई, ता.17  : राज्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या पुढाकाराने केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने दि. १७ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२३ रोजी ब्रांदा ...

Revival of the New Stone Idol of Sri Bhairi Vyaghrambri

श्री भैरी व्याघ्रांबरीच्या नुतन पाषाणमुर्तीचा पुन: प्रतिष्ठा

गुहागर ग्रामदेवतेचा २० रोजी होणार दिमाखदार सोहळा गुहागर, ता. 16 : श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थान गुहागर येथील नूतन पाषाणमुर्ती पुन: प्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. तरी दि. २० ते ...

Matalwadi School's success in painting competition

चित्रकला स्पर्धेत कुडली माटलवाडी शाळेचे सुयश

गुहागर, ता. 16 : तालुक्यातील दिवंगत शिवराम पांडुरंग जाधव वाचनालय कुडली यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कुडली गावस्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत माटलवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. Matalwadi School's success in ...

Festival at Patpanhale Sri Shivdev Belvriksha Temple

श्री शिवदेव बेलवृक्ष पाटपन्हाळे येथे महाशिवरात्री उत्सव

गुहागर, ता. 16 : तालुक्यातील पाटपन्हाळे गावडेवाडी येथे महाशिवरात्री उत्सव आणि श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. असंख्य शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शिवदेव बेलवृक्ष मंदिरात शनिवार दि. १८ फेब्रुवारी ...

Sarpanch felicitated by Brahmakumaris

ब्रह्माकुमारीज् तर्फे सरपंच उपसरपंच यांचा सत्कार

शृंगारतळी येथील बारा ज्योतिर्लिंग दर्शन कार्यक्रमात गुहागर, ता. 16 : ब्रह्माकुमारीज् शृंगारतळी गुहागरच्या वतीने आयोजित बारा ज्योतिर्लिंग दर्शनाच्या कार्यक्रमांमध्ये खास गुहागर तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच यांचा सत्कार आयोजित करण्यात आला ...

Kundali Matalwadi school printer gift

कुडली माटलवाडी शाळेला प्रिंटर भेट

गुहागर, ता. 16 :  मुंबई स्थित उद्योजक व आंबेरे खुर्द गावचे सुपुत्र श्री. दालचंद वनये संस्थापक अध्यक्ष श्रीमती सुगंधा सोनू वनये फाउंडेशन यांच्यातर्फे कुडली माटलवाडी शाळेला इप्सन कंपनीचा दर्जेदार प्रिंटर ...

CCTV important for changing crimes

बदलत्या गुन्ह्यांसाठी सीसीटीव्हीचे योगदान महत्वाचे

पोलीस उपअधीक्षक डॉ.सचिन बारी यांचे प्रतिपादन गुहागर, ता. 16 : सध्या जग झपाट्याने बदलत आहे तंत्रज्ञानाच्या युगात आता गुन्ह्याचे स्वरूप देखील बदलत आहे. अशावेळी गुन्ह्याची उकल करण्यासाठी सीसीटीव्ही हे एक ...

Women glorified Guhagar Police

गुहागर पोलिसांचा महिलांनी केला गौरव

गुहागर, ता. 16 : सॅनिटरी पॅड व डिटर्जंट पावडर बनवून रोजगार मिळवून देतो, असे सांगत गुहागर शहरातील महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहरातील महिलांनी गुहागर पोलिसांचा गौरव केला. ...

Mahashivratri festival at Talvali

तळवली येथे श्री सोमनागेश्वराचा महाशिवरात्र महोत्सव

दि. 19 रोजी अमित पोफळे लिखित व दिग्दर्शीत "कन्यादान" नाट्यकलाकृती गुहागर, ता. 16 : तालुक्यातील तळवली येथील स्वयंभू श्री सोमनागेश्वराचा दिनांक 17 फेब्रुवारी पासून महाशिवरात्र महोत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक ...

Chess tournament at Aabaloli

आबलोली येथे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

नाव नोंदणी दि. १७ फेब्रुवारी पर्यंत गुहागर, ता.15 : तालुक्यातील आबलोली खोडदे सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने शिवजयंती निमित्त १८ रोजी गुहागर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा ...

Shraddha Walavakar Incident Revisited

श्रद्धा वालकर घटनेची पुनरावृत्ती!

दिल्लीत गर्लफ्रेंडचा खून करुन मृतदेह ठेवला फ्रीजमध्ये गुहागर, ता.15 : दिल्लीमध्ये पुन्हा श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीचा खून करुन मृतदेह ढाब्याच्या फ्रीजमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार ...

Attractive Trishul at Guhagar Vyadeshwar Temple

व्याडेश्वर मंदिरातील त्रिशूल आकर्षणाचा बिंदू ठरेल

शार्दुल भावे : अंबालातील कारागीराची कलाकृती गुहागर, ता.15 : व्याडेश्वर देवस्थानने 10 फुट उंचीचा 70 किलो वजनाचा स्टिलचा त्रिशूळ व डमरू आणला आहे. असा भव्य त्रिशुळ आजतरी तालुक्यात नाही. त्यामुळे ...

Inauguration of Twelve Jyotirlinga Program at Sringaratali

शृंगारतळी येथे बारा ज्योतिर्लिंग कार्यक्रमाचे उद्घाटन

गुहागर, ता. 15 : ब्रह्माकुमारीज् शृंगारतळी गुहागरच्या वतीने बारा ज्योतिर्लिंग दर्शनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक 14 रोजी करण्यात आले. यावेळी आदरणीय तहसीलदार सौ. प्रतिभाताई वराळे मॅडम व क्षेत्रीय संचालिका पुणे, सुनंदा ...

Dams built by villagers at Dhopave-Tetle

बंधारे बांधण्यास महिला सरसावल्या

धोपावे-तेटले ग्रामस्थांच्या श्रमदानातून दोन बंधारे गुहागर, ता. 15 : गुहागर पंचायत समितीच्या वतीने महात्मा फुले जल भुमी संधारण अभियानांतर्गत मिशन बंधारे ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेतील मिशन बंधारे ...

Cheater of women released on bail

महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याची जामिनावर सुटका

गुहागर शहरातील प्रकार; ॲड. अलंकार विखारे यांनी केला युक्तिवाद गुहागर, ता. 15 : सॅनिटरी पॅड व डिटर्जंट पावडर बनवून देण्याचा घरबसल्या रोजगार मिळवून देतो, असे सांगत जिल्ह्यातील 151 महिलांकडून सभासद ...

Gram Sabha resolves to stop stone quarrying

वरवेली येथील दगड उत्खनन बंद करण्याचा ठराव

ग्रा.प.च्या ग्रामसभेत दगड उत्खनन व क्रशर विरोधात ग्रामस्थ आक्रमक गुहागर, ता. 15 : तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेले काळा दगड उत्खनन व खडीक्रशरमुळे नागरिकांचे घरे, बागायती यांच्या होणाऱ्या नुकसानीबाबत ...

Distribution of chairs to Janglewadi Anganwadi

जांगळेवाडी अंगणवाडीला खुर्च्यांचे वितरण

गुहागर, ता. 15 : गुहागर नगर पंचायतीच्या शिक्षण समितीतर्फे शिक्षण समिती सभापती सौ. मनाली सांगळे यांच्या माध्यमातून दोन अंगणवाड्याना खुर्च्या उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये  जांगळेवाडी अंगणवाडीला चार खुर्च्या भेट देण्यात ...

Fit Ratnagiri Happy Marathon 2023

फिट रत्नागिरी हॅप्पी मॅरेथॉन 2023 चे आयोजन

दि.19 रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियम, रत्नागिरी येथून प्रारंभ रत्नागिरी, ता. 14 : राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीने रविवार, दि.19 फेब्रुवारी, 2023 ...

Success of Guhagar High School in NMMS Exam

NMMS परीक्षेत गुहागर हायस्कूलचे सुयश

गुहागर, ता. 14 : राज्य स्तरावरावरून दि. 21 डिसेंबर 2022 रोजी एनएमएमएस परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर हायस्कूलचे विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले ...

Page 223 of 371 1 222 223 224 371