Tag: Guhagar

Consecration ceremony of Haslai Devi Murti

श्री हसलाई देवीच्या नवीन मुर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा

गुहागर, ता. 21 : तालुक्यातील वरवेली खालचीवाडी येथील श्री हसलाईदेवी देवस्थानच्या वतीने श्रीहसलाई देवीच्या पालखीतील नवीन मूर्तीचे (रुपे) प्राणप्रतिष्ठापना सोहळा बुधवार दि. २२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. तसेच ...

Fit Ratnagiri Happy Marathon 2023

फिट रत्नागिरी हॅप्पी मॅरेथॉन विजेत्यांचा सत्कार

खिलाडू वृत्ती जागरुक ठेवण्यासाठी क्रीडास्पर्धांमध्ये सहभाग घेणे महत्वाचे; उद्योगमंत्री उदय सामंत रत्नागिरी, ता. 20  : माणसामधील खिलाडू वृत्ती जागरुक ठेवण्यासाठी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणे महत्वाचे आहे. यामुळे हार पचविण्याची आणि ...

World record of Mahaarti on Shivneri

शिवनेरीवर झाला महाआरतीचा विश्वविक्रम

गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे, ता. 20 : छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे, जगाचे आदर्श असून त्यांनी उभारलेले गडकोट, किल्ले आपला ...

Shivjanmatsava celebration at Gopalgad

मुस्लीम समाजाने जपली सामाजिक बांधिलकी

गुहागरातील शिवजयंती मिरवणुकीत सहभाग; महिला बचत गटांचा लक्षणीय सहभाग गुहागर, ता. 20 : जिल्ह्यात नेहमीच शांत तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुहागर तालुक्यातील हिंदू- मुस्लिम समाजामधील जातीय सलोखा सर्वांचं माहीत आहे. ...

Lodha inaugurated the Hinduvi Swarajya Mahotsav

पर्यटन मंत्री लोढा यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे उद्घाटन

तरपा नृत्यामध्ये वाद्य हाती घेत धरला फेर पुणे, दि. 20 : राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते जुन्नर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे ...

Shiv Jayanti celebrated at Tavasal

तवसाळ येथील विजय गडावर शिवजयंती साजरी

गुहागर, ता. 20 : तालुक्याच्या उत्तर किनारपट्टीवर, अरबी समुद्राच्या मुखावरती अति प्राचीन काळी उभारलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेला. विजय गडावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत ...

शिवसेना कोणाची? शिंदे विरुद्ध ठाकरे निकाल

गुहागर, ता. 18 : केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाल्यानंतर आता आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह व 'शिवसेना' हे पक्षाचे नाव 'बाळासाहेबांची शिवसेना' या पक्षाला म्हणजेच शिंदे गटाला मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ ...

Seismic Survey Expedition in Ratnagiri Sea

रत्नागिरी समुद्रात भूकंपीय सर्वेक्षण मोहीम

किनाऱ्यापासून ४० मैलांवर ओएनजीसीमार्फत तेल साठ्यांच्या शोधासाठी मोहीम रत्नागिरी, ता. 18 : रत्नागिरीच्या समुद्रामध्ये तेलाचे साठे सापडण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. याच तेलाच्या साठ्यांचा शोध घेण्यासाठी ओएनजीसीमार्फत  एक ...

Fit Ratnagiri Happy Marathon 2023

फिट रत्नागिरी हॅपी मॅरेथॉन 2023

नोंदणी केलेल्या स्पर्धकांनी जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधावा रत्नागिरी, दि. 18 : फिट रत्नागिरी हॅप्पी मॅरेथॉन 2023 स्पर्धेसाठी नोंदणी केलेल्या धावपटूंना टि-शर्ट आणि बिल्ला नंबरसाठी जिल्हा क्रीडा कार्यालय येथे शनिवार दि.18 ...

Prohibitory order for 12th and 10th exams

जिल्हा प्रशासन इ. दहावी व बारावी परीक्षेसाठी सज्ज

कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हयात 16 भरारी पथके रत्नागिरी दि.18 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून घेण्यात येणा-या उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या आयोजनाची जिल्हा प्रशासनाने ...

सांकुरणाने बांधलेले व्याडेश्वर मंदिर

सांकुरणाने बांधलेले व्याडेश्वर मंदिर

गुहागर येथे व्याडीमुनींनी केली स्थापना म्हणून व्याडेश्वर गुहागर, ता. 14 : शहरातील व्याडेश्वर मंदिर हे सांकुरणा राजाने बांधले असा उल्लेख विश्वनाथ हरी पित्रे यांनी 1637 मध्ये लिहिलेल्या वाडेश्वरोदय या संस्कृत ...

"Prachyavidya Shiromani" Award to Lokre

डॉ. शंकर लोकरे यांची “प्राच्यविद्या शिरोमणी” पुरस्कारासाठी निवड

गुहागर, ता. 18 : रत्नागिरीचे सुपुत्र श्री स्वामी दत्त फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शंकर लोकरे (आण्णाजी) ह्यांची राष्ट्रीय पातळीवर "प्राच्यविद्या शिरोमणी" पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. श्री जैन ...

Congratulations to Jadhav from Jeevanshree Pratishthan

जीवनश्री प्रतिष्ठान तर्फे सिद्धिविनायक जाधव यांचे अभिनंदन

गुहागर, ता. 18 : आ. भास्कर जाधव यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गुहागर शहराध्यक्ष पदी सक्रिय सामाजिक कार्यकर्ते सिद्धिविनायक जाधव यांची नियुक्ती केल्याबद्दल जीवनश्री प्रतिष्ठान तर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. ...

Program for women by Brahmakumaris Vidyalaya

ब्रह्माकुमारीज विद्यालयातर्फे महिलांसाठी खास कार्यक्रम

शृंगारतळी बारा ज्योतिर्लिंग दर्शन कार्यक्रमांमध्ये "सुखी परिवाराची आधारशीला नारी " या विषयावर व्याख्यान गुहागर, ता. 18 : ब्रह्माकुमारीज विद्यालय शृंगारतळी गुहागरद्वारे आयोजित बारा ज्योतिर्लिंग दर्शन कार्यक्रमांमध्ये "सुखी परिवाराची आधारशीला नारी ...

Bhatgaon Premier League Completed

भातगांव प्रीमियर लीग पर्व ०१ ले संपन्न

विजेता राधाकृष्ण क्रिकेट संघ तर उपविजेता रायझिंग स्टार्स भातगाव गुहागर, ता. 17 :  कुणबी एकता प्रतिष्ठान भातगाव अंतर्गत क्रिडा समिती आयोजित भातगांव प्रीमियर लीग आयोजित करण्यात आले होते. दि.१२ फेब्रुवारी २०२३ रोजी ...

First Hydrogen project in Pune

पुण्यात साकारणार देशातील पहिला हायड्रोजन प्रकल्प

गुहागर, ता. 17 :  देशात प्रथमच कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती होणार आहे. पुणे शहरात महानगरपालिकेकडून हा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. यामुळे पुणे शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावली ...

Shivjanmatsava celebration at Gopalgad

गुहागरात शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

गोपाळगडावर फडकविणार भगवा ध्वज; शृंगारतळी ते अंजनवेल शिवयात्रा गुहागर, ता. 17 :  छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा ठेवा जतन करणाऱ्या शिवतेज फाउंडेशन, गुहागर व तमाम गुहागरवासीय यांच्यावतीने दि. 19 फेब्रुवारी ...

Bride-to-groom suggestive meeting

गुहागर तालुका भंडारी समाज वधू- वर सुचक मेळावा

गुहागर, ता. 17 :  गुहागर तालुका भंडारी समाजाच्या वतीने भंडारी समाजातील विवाहास इच्छुक वधू - वरांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी गुहागर शहरातील कै ...

रत्नागिरीत नर्मदा रहस्यावर उदयन आचार्य यांचे व्याख्यान

रत्नागिरीत नर्मदा रहस्यावर उदयन आचार्य यांचे व्याख्यान

रत्नागिरी, ता. 17 : नर्मदा रहस्य आणि तीर्थवर्णन या विषयावर नर्मदा साधक उदयन आचार्य यांचे रविवारी (ता. १९) सायंकाळी ५.०० ते ७.३० या वेळेत गुरुकृपा मंगल कार्यालयात व्याख्यान होणार आहे. ...

Jadhav appointed as Guhagar city chief

गुहागर शहरप्रमुखपदी सिद्धीविनायक जाधव यांची नियुक्ती

गुहागर नगरपंचायत महाविकास आघाडी म्हणून लढणार - आ. भास्कर जाधव गुहागर, ता. 17 :  शहराच्या विकासासाठी मी सदैव पुढे असून नगरपंचायतीच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करणार आहे. यावेळी महाविकास आघाडी ...

Page 222 of 371 1 221 222 223 371