Tag: Guhagar

Marathi Language Day in the Patpanhale school

पाटपन्हाळे विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा

गुहागर, ता. 28 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे येथे मराठी राजभाषा दिन कार्यक्रम मुख्याध्यापक श्री. एम.ए.थरकार यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. Marathi Language ...

Statement for Anganwadi Demands

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी निवेदन

खा. सुनिल तटकरे आणि आ. भास्कर जाधव यांना गुहागर, ता. 28 : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समितीच्या गुहागर तालुका अध्यक्ष सारिका हळदणकर व अन्य कर्मचाऱ्यांच्या ...

Sama Festival of Gimvi Shri Khem Zolai Devi

श्री खेम झोलाई देवीचा आज समा उत्सव

गिमवी ग्रामदेवतेच्या सोहळ्यासाठी गावातील ग्रामस्थ एकवटणार गुहागर, ता. 28 : गुहागर तालुक्यातील गिमवी ग्रामदेवता श्री खेम झोलाई देवीचा समा उत्सव (जत्रा) आणि पारंपरिक पद्धतीने प्रथेनुसार लाट फिरविण्याचा कार्यक्रम आज दि. ...

MP Sunil Tatkare on visit to Guhagar

माझ्याही मनात कोण मुख्यमंत्री व्हावे हे आहे

खासदार सुनील तटकरे, भाजपची अवस्था केविलवाणी गुहागर, ता. 26 : माझ्याही मनात कोण मुख्यमंत्री व्हावे हे जरुर आहे. पण योग्य वेळ येईल त्यावेळी माझी भावना पक्षश्रेंष्ठीपुढे मी मांडेन. राष्ट्रवादीत कधीच ...

Gnan Maharshi Award to Balasaheb Labde

बाळासाहेब लबडे यांना ज्ञानमहर्षि पुरस्कार जाहीर

गुहागर, ता. 27 : मराठबोली संस्था, पुणे यांच्यावतीने खरे -ढेरे- भोसले महाविद्यालय गुहागरचे मराठी विभाग प्रमुख, प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांना त्यांच्या एकूण साहित्य सेवेसाठी ज्ञानमहर्षि हा सन्मानाचा ...

Award distribution of Art Invention Program completed

पं. स. कला अविष्कार कार्यक्रमाचे बक्षीस वितरण संपन्न

भगवा झेंडा सर्वांनी मिळून उभा करण्याऐवजी राज्यात त्याची पळवापळवी सुरु आहे; आ. जाधव गुहागर, ता. 27 : कला - क्रीडा सांस्कृतिक मंडळ पंचायत समिती गुहागर अंतर्गत विविध विभागातील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या ...

Air force to participate in Cobra Warrior exercis

कोब्रा वॉरियर युद्धसरावात हवाई दल होणार सहभागी

दिल्‍ली, 26 : युनायटेड किंग्डममधील वॅडिन्ग्टन येथील रॉयल एयर फोर्सच्या हवाई तळावर होणाऱ्या कोब्रा वॉरियर या युद्धसरावात सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या 145 हवाई योद्ध्यांची तुकडी हवाई दलाच्या जामनगरच्या तळावरून ...

MP Sunil Tatkare on visit to Guhagar

महामार्गाच्या कामाचा तपशील दिशा मध्ये

खासदार तटकरेंनी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना खडसावले गुहागर, ता. 26 : महामार्गादरम्यान राहीलेली किरकोळ कामे ठेकेदाराकडून का करुन घेत नाही. तुम्हीच त्याला सुट देता का. नगरपंचायतीमधील जलवाहीन्यांचे कामासाठी भु संपादनाची वाट का ...

Women's Haldikunku Ceremony of Teli Samaj

तालुका तेली समाजाचा महिला हळदीकुंकू समारंभ

समाजातील महिलांनी संघटीत होणे काळाची गरज; श्रेया महाडिक गुहागर, ता. 26 : तेली समाजातील महिलांनी संघटीत होणे काळाची गरज असून हळदी कुंकू समारंभाच्या माध्यमातून सर्व महिलांनी एकत्रित येऊन आपल्याला एकीचे बळ निर्माण ...

Sindhuratna Samriddhi Yojana

भालेकरांच्या पाठपुराव्यामुळे मच्छीमारांचा फायदा

सिंधुरत्न समृद्धी योजना, मारुती होडेकर यांनी मानले आभार गुहागर, ता. 26 : महाराष्ट्र शासनाच्या  सिंधुरत्न समृद्धी योजनेत ९फेब्रुवारी २०२३ च्या सुधारित परिपत्रकानुसार आर्थिक दुर्बल घटकातील मच्छीमारांना बिगर यांत्रिक नौकांना देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी उत्पन्नाची ...

General meeting of disabled organization

गुहागर शहर अपंग संस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न

गुहागर, ता. 26 : दिव्यांगांसाठी शासनाच्या मिळणाऱ्या योजनेच्या माहितीसाठी लवकरच  एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी दिले आहे. ते गुहागर शहर अपंग संस्थेची सर्वसाधारण सभा ...

MLAs visited the watermelon plantation in Zombadi

झोंबडीतील कलिंगड लागवडीला आ.जाधव यांनी दिली भेट

सेंद्रिय खतांमुळेच जमिनीची सुपिकता टिकून राहते; आ.भास्करराव जाधव गुहागर, ता. 26 : लेंडीखत, कोंबडीची शिट, गांडूळ खत, यासारख्या खतांच्या वापरामुळे जमिनीतील गांडूळांची संख्या वाढून जमिनीची सुपिकता टिकून राहते.  जमिनीतील हे सेंद्रिय ...

Ceremony of Guhagar village deity is complete

श्री भैरी व्याघ्रांबरी मुर्तींचा पुन: प्रतिष्ठा सोहळा संपन्न

विधवा महिलांचा हळदीकुंकू समारंभात सहभाग गुहागर, ता. 25 : येथील श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थान मधील नूतन पाषाणमुर्ती पुन: प्रतिष्ठा सोहळा नुकताच भव्यदिव्य मिरवणूक काढून साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित हळदीकुंकू ...

Scientists warning of earthquakes in India

भारतात भूकंप होण्याचा शास्त्रज्ञांनी दिला इशारा

गुहागर, ता. 25 : देशातील अनेक ठिकाणी हल्ली भूकंपाचे धक्के बसत असल्याच्या बातम्या येत असतात. अलीकडेच तुर्की-सीरियामध्ये भूकंपाच्या धक्क्याने हजारो मृत्यू व लाखो लोक जखमी झाले आहेत. आता भारतातील शास्रज्ञांनी ...

Mega recruitment for seats in the country

देशात 5395 जागांसाठी मेगा भरती

गुहागर, ता. 25 : यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 5395 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी उमेदवारांना आपली शैक्षणिक पात्रता तपासून अर्ज करावा लागणार आहे. भरती प्रक्रियेविषयी सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी  bit.ly/3Ydo3gd इथे ...

Haresh Shah is No More

युसूफ मेहेरअली सेंटरचे उपाध्यक्ष हरेश शाह यांचे दुःखद निधन

गुहागर, ता. 25 : मुंबईतील युसूफ मेहेरअली सेंटरचे उपाध्यक्ष श्री. हरेश शाह यांचे शुक्रवार दि. 24 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे 2 वा. दुःखद निधन झाले. आज दुपारी 3 वाजता वरळी ...

Various events for Shiv Jayanti at Pimpar

पिंपर येथे शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

स्नेहबंध जोपासत गावाची एकजुट कायम राखण्यात यश गुहागर, ता. 25 : तालुक्यातील पिंपर येथील तरुणांनी यंदा ही सर्व ग्रामस्थांना एकत्रित आणत शिवजयंती उत्साहात साजरी केली. गावातील तरुण वर्गाने एकत्रित येत ...

District level Hymn competition at Velaneshwar

वेळणेश्वर येथे जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धा संपन्न

श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ काटवली प्रथम गुहागर, ता. 25 : तालुक्यातील श्री देव वेळणेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त श्री सत्यनारायण प्रासादिक भजन मंडळ वेळणेश्वर येथे जिल्हास्तरीय निमंत्रित संगीत भजन स्पर्धेचे ...

Marshal Arts Lessons for Self -defense for Students

विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्टचे धडे

गुहागर, ता. 25 : समग्र शिक्षणाअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण १००१ प्राथमिक शाळेंमध्ये विद्यार्थिनींना राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रमाअंतर्गत स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. हा कार्यक्रम ...

Salvi appointed as district coordinator

जिल्हा संयोजकपदी परेश साळवी यांची नियुक्ती

गुहागर, ता. 24 :  आम आदमी पक्ष दापोली तालुका संयोजकपदी कार्यरत असलेले श्री.परेश साळवी यांची आम आदमी पक्षाच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या संयोजकपदी अंतरिम नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती श्री ज्योतिप्रभा ...

Page 220 of 371 1 219 220 221 371