Tag: Guhagar

Annual prize distribution ceremony at Guhagar

गुहागर रंगमंदिर येथे वार्षिक बक्षिस वितरण समारंभ

गुहागर हायस्कूलचे आद्य संस्थापक कै. श्रीधर केशव सोमण यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुहागर, ता. 04 : येथील श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर हायस्कूलचे आद्य संस्थापक कै. श्रीधर केशव सोमण उर्फ ...

The highway problem at Modkaagar will be solved

मोडकाआगर येथील महामार्गाचा प्रश्र्नही सुटणार?

गुहागर, ता. 04 : भुसंपादन न करताच महामार्गाचे काम रेटून नेण्याच्या मानसिकतेला महेंद्र आरेकरांनी छेद दिला. थेट न्यायालयात याचिका दाखल केल्याने मोडकाआगर पुलापासून मोडकाआगर नाक्यापर्यंतचे काम  जून 2021 पासून  रेंगाळले. आता जागा मालक महेंद्र आरेकर यांच्यासोबत बोलणी करुन या विषयावर मार्ग काढण्यासाठी शासकीय यंत्रणा सकारात्मक दिसत आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून प्रलंबित राहीलेला हा प्रश्र्न लवकरात लवकर सोडवला जाईल असे वातावरण तयार झाले आहे. The highway problem at Modkaagar will be ...

Inauguration of Dhere Children's Hospital at Sringaratali

डॉ. शशांक ढेरे यांच्या ढेरे बाल रुग्णालयाचे उद्या शुभारंभ

शृंगारतळी येथे तहसीलदार सौ.प्रतिभा वराळे यांच्या हस्ते उद्घाटन गुहागर, ता. 03 : शहरातील बालरोग व नवजात शिशू तज्ञ डॉ. शशांक ढेरे यांच्या शृंगारतळी बाजारपेठ येथील एसटी स्टँड शेजारील डॉक्टर साल्हे ...

Guhagar Vijapur Highway

शुन्य पासून महामार्गाच्या कामाचा मार्ग मोकळा

प्रांत पवार यांनी घेतली बैठक, ग्रामस्थांचे सहकार्याचे आश्र्वासन गुहागर, ता. 03 : प्रांत प्रविण पवार यांच्या विनंतीला मान देवून मोबदला मिळण्यापूर्वी महामार्गाचे कामाला जागा देवू. असे आश्वासन गुहागरमधील जागामालकांनी दिले. ...

Nature's beauty is fading; Dheeraj Watekar

डोंगर-बागांचे ‘निसर्गसौंदर्य’ काळवंडतेय!

धीरज वाटेकर, चिपळूण, मो. ९८६०३६०९४८याहीवर्षी स्वर्गसुंदर ‘कोकण’ काळवंडायला लागलंय. गेल्यावर्षी (२०२२) महाराष्ट्रात २४ हजार ५९२ ठिकाणी वणवे लागले होते. पायाभूत सुविधा, उद्योग, खाणी, सिंचन प्रकल्प यामुळे होणारी वृक्षतोड थांबायचे नाव घेत नाही. तर जंगलांना लागणाऱ्या ...

Regal College Nursing Care Department 100% Result

शृंगारतळी रिगल कॉलेज नर्सिंग केअर विभागाचा १००% निकाल

गुहागर, ता. 03 : रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये (Regal College Shringartali) येथे उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त ‘नर्सिंग केअर’ विभागाचा निकाल १०० % जाहीर झाला आहे. या कोर्ससाठी एकूण २० विद्यार्थिनींनी ...

Emerging Currents in Science and Technology

वेळणेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद संपन्न

विज्ञान व तंत्रज्ञानातील उदयोन्मुख प्रवाह या विषयावर गुहागर, ता.03 : विद्या प्रसारक मंडळ, ठाणे संचलित महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर (Maharshi Parashuram College of Engineering, Vevaneshwar) येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दोन ...

Birthday celebration by Mangalmurthy Group

मंगलमुर्ती ग्रुपतर्फे केला वाढदिवस साजरा

गुहागर, ता. 03 : मंगलमुर्ती ग्रुप यांच्यावतीने मंगलमुर्ती ग्रुपचे सदस्य स्वप्नील मते, नरेश मोरे, प्रियंका आग्रे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मंगलमुर्ती ग्रुपचे 25 सदस्य उपस्थित होते. त्यांच्याकडून या ...

Guhagar NCP officials will go to Thackeray group

गुहागरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी जाणार ठाकरे गटात

खेड येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करणार प्रवेश गुहागर, ता.03  : मागील वर्षी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात शिवसेनेत फूट पडल्याचं पाहायला मिळालं. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोन ...

Workshops are important link between Center and State

केंद्र व राज्य यांच्यामध्ये राष्ट्रीय कार्यशाळा महत्त्वपूर्ण दुवा

पुणे, ता. 02 : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाच्या वतीने देशातील राज्यांची राष्ट्रीय कार्यशाळा ही केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण दुवा ठरणार असून त्यातून भविष्याचा वेध ...

Meteorological department alert

दुपारी 11 ते 4 वेळेत कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका!

हवामान विभागाचा इशारा गुहागर, ता. 02 : गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच हवामान विभागाने एक अंदाज वर्तवला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून उन्हाचा चटका आणखी ...

GSMA Government Leadership Award to India

भारताला GSMA गव्हर्नमेंट लीडरशिप पुरस्कार 2023

भारतीय दूरसंचार क्षेत्र हे सनराईज क्षेत्र म्हणून पुढे येत आहे; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव दिल्ली, ता. 02 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला जागतिक मान्यता मिळाली आहे.  दूरसंचार धोरण ...

Science replication exhibition at Patpanhale School

पाटपन्हाळे विद्यालयात विज्ञान प्रतिकृती प्रदर्शन संपन्न

सूर्यमाला प्रथम तर वॉटर पंप विज्ञान प्रतिकृतीचा द्वितीय क्रमांक गुहागर, ता. 02 : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शालेय स्तरावर ...

Ambekar 2nd in Konkan Province Online Essay Contest

कोकण प्रांत ऑनलाईन निबंध स्पर्धेत सुरेश आंबेकर द्वितीय

श्री विठ्ठलाई देवीच्या वार्षिक महोत्सव शताब्दी वर्षानिमित्त आयोजित गुहागर, ता. 01 : तालुक्यामधील अडूर गावातील श्री विठ्ठलाई देवीच्या वार्षिक महोत्सव शताब्दी वर्षाच्या निमित्ताने ग्रामविकास मंडळ अडूरतर्फे नुकतीच कोकण प्रांत मर्यादित ...

Nivoshi village deity Sri Jakhmata Devi

निवोशी ग्रामदेवता श्री जाखमाता देवीचे नमन खेळे

गुहागर, ता. 01 : तालुक्यातील निवोशी भेलेवाडी येथील ग्रामदेवता श्री जाखमाता देवीच्या नमन खेळ्यांची परंपरा अनेक पिढ्या जोपासत आहेत. या नमन खेळ्यातून प्राप्त उत्पन्नातून ग्रामविकासावर भर दिला जात आहे. Nivoshi ...

MLA Jadhav's visit to Vermicompost Project

आ. जाधव यांची साजिरी गांडूळ खत प्रकल्पाला भेट

बचत गटांच्या महिलांनी बॅंकांचा एकही पैसा थकवला नाही; आ. भास्कर जाधव गुहागर, ता. 01 : गुहागरच्या महिला प्रचंड मेहनती आहेत. व्यवहाराला अत्यंत चोख आहेत म्हणून यांना जास्तीत जास्त उत्पन्नाची साधने ...

Demand to declare freedom hero Savarkar as Bharat Ratna

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न घोषित करण्याची मागणी

गुहागर, ता. 01 : देवरुख येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त देवरुखवासियांनी सावरकर चौक येथे एकत्र येवुन अभिवादन केले. यावेळी स्वातंत्रवीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन अण्णा शहाणे, व हेमंत तांबे ...

Pro Kabaddi League Competition at Aare

प्रो कबड्डी लीग स्पर्धेत गुहागर जिमखाना विजेता

क्षितिज वॉरिअर्स उपविजेता; श्री दत्त प्रासादिक देवकर मंडळ आरे आयोजित गुहागर, ता. 28 : तालुक्यातील आरे येथील श्री दत्त प्रासादिक देवकर मंडळाने मॅटवरील प्रो कबड्डी लीग स्पर्धा आयोजित केल्या होत्या. ...

Khare-Dhare- Bhosle College

खरे- ढेरे- भोसले महाविद्यालयात कविसंमेलन संपन्न

गुहागर, ता. 28 : खरे- ढेरे- भोसले महाविद्यालयातील (Khare-Dhare- Bhosle College) मराठी भाषा व वाड्मय मंडळाच्या वतीने मराठी गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने कवी संमेलनाचे आयोजन करण्यात ...

Page 219 of 371 1 218 219 220 371