काथ्यावर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण
गुहागर भंडारी भवन येथे दि. 10 रोजी सकाळी 11 वाजता गुहागर, ता. 08 : महाराष्ट्र काथ्या धोरण 2018 यानुसार गुहागर येथे मोफत एक दिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम तथा 30 दिवसीय ...
गुहागर भंडारी भवन येथे दि. 10 रोजी सकाळी 11 वाजता गुहागर, ता. 08 : महाराष्ट्र काथ्या धोरण 2018 यानुसार गुहागर येथे मोफत एक दिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम तथा 30 दिवसीय ...
गुहागर, ता. 08 : तालुक्यातील आबलोली येथे शिवराय मावळे प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून विविध स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात आले. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. आबलोली-खोडदे परीसरात दुचाकीवरून ...
लेखिका प्रा. मनाली बावधनकर, महिलांच्या संघर्षावरील कथा गुहागर, ता. 08 : तालुक्यातील प्रा. मनाली बावधनकर याच्या बाईपणाच्या उंबरठ्यावर पुस्तकाला साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन, फलटण, माणगंगा साहित्य परिषद, पांगरी, ता. माण, मॉडर्न इन्स्टिट्यूट ...
गुहागर, ता. 08 : गुहागर हे क्रिकेट, कबड्डी खेळासाठी प्रसिद्ध आहे. या खेळांचे चाहते सुद्धा असंख्य आहेत. बुद्धीला चालना देणारा खेळ म्हणजेच बुद्धिबळ! या खेळात बालपणा पासूनच अधिराज्य गाजविणाचा प्रयत्न ...
गुहागर, ता. 08 : तालुक्यात नृत्य प्रशिक्षण संस्था स्थापन करून अनुजा दीक्षितने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शालेय जीवनातच नृत्य हेच क्षेत्र निवडून त्या दिशेने केलेला तिचा प्रवास निश्चितच ...
केदार साठे, सर्वसामान्यांना भरडणारा हा सदोष आराखडा गुहागर, ता. 08 : निवडक लोकप्रतिनिधींच्या घरावर, जागेवर आरक्षणे पडते. मात्र नगराध्यक्षांच्या जागेवर पडलेले आरक्षण रद्द होते. हे गुहागरवासीयांनी समजुन घ्यावे. या सदोष ...
विक्रांत आलेकर, अनंत तानकर, हर्षदा कुलकर्णी विजेते गुहागर, ता. 07 : सुवर्णसूर्य फाउंडेशन, कलांगण-संगमेश्वर आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित तिसऱ्या सायक्लोथॉन पर्वाचे विजेते चिपळुणचे विक्रांत आलेकर ठरले. अवघ्या १ तास ३३ ...
जागतिक महिला दिन, मनसे वर्धापन दिन व तिथीनुसार शिवजयंती गुहागर, ता. 07 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सौजन्याने व तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या ...
गुहागर, ता. 07 : तळवली येथील प्रसिद्ध व नवसाला पावणारी अशी ख्याती असणारी तळवलीची ग्रामदेवता श्री सुकाई देवीच्या शिमगोत्सवाला दि. 6 सोमवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी श्री सुकाई देवीची ...
माध्यमिक शाळेतील सर्व घटकांनी संपात सहभागी होणे आवश्यक; सागर पाटील गुहागर, ता. 06 : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समिती व महाराष्ट्र माध्यमिक ...
रत्नागिरी, ता. 06 : दिनांक १० व ११ मार्च, २०२३ रोजी सिम्बॉयसिस अभिमत विद्यापीठ, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जी 20 मधील 20 प्रमुख देशांतील युवक व युवती ...
गुहागर, ता. 06 : आ. रा. स. दि अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करीयर आयोजित मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा बुधवार दि. १५ मार्च रोजी ...
गुहागर, ता. 06 : शहरातील बालरोग व नवजात शिशू तज्ञ डॉ. शशांक ढेरे यांच्या शृंगारतळी बाजारपेठ येथील एसटी स्टँड शेजारील डॉ. साल्हे यांच्या क्लिनिकच्या वरील पहिल्या मजल्यावरील सुसज्ज अशा ढेरे ...
माजी तालुकाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस व अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश गुहागर, ता.06 : गुहागर मतदार संघातील तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष आदिंसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ. ...
सीमा भागातल्या गावांचा व्यापक विकास करणार; केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव गुहागर, ता. 06 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रमाच्या माध्यमातून सीमा भागातल्या गावांचा व्यापक विकास करणार असल्याचं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल आणि श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितलं आहे. सीमा भागातील बलशाली गावे म्हणजे बलशाली राष्ट्राकडे वाटचाल असल्याचं ते म्हणाले. व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रमाच्या माध्यमातून 1 हजार 400 सीमावर्ती गावे निवडण्यात आली. असून केंद्रीय मंत्री त्या ठिकाणी भेटी देणार आहेत. या सीमावर्ती गावांमध्ये एक रात्र वास्तव्य करून तिथल्यालोकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी पावले उचलणार आहेत. Vibrant Villages Program व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रमाचा भाग म्हणून केंद्रीय मंत्री तीन आणि चार मार्च 2023 रोजी लडाखच्या दोन दिवसीय भेटीवर होते. यावेळी त्यांनी इतर गावांसह त्सागा पाश्चर, रेझान्ग-ला आणि चुशुल या गावांना भेटी दिल्या. Vibrant Villages Program केंद्र सरकार अंमलबजावणी करत असलेल्या विविध योजना अधोरेखित करताना यादव यांनी सांगितलं की जनधन योजना, कोविड लसीकरण, आयुष्मान योजना कार्ड आणि गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत शिधावाटप या उपक्रमांचा कठीण काळात लोकांना खूप मोठा फायदा झाला. Vibrant Villages Program भारत-चीन सीमा भागाजवळच्या चुशुल या गावात केंद्रीय मंत्र्यांनी गावातल्या लोकांशी संवाद साधला आणि सीमावर्ती गावांना भेडसावणाऱ्या ...
प्रवाहाची दिशा आणि अन्नाच्या उपलब्धतेमुळे एकत्र प्रवास Guhagar News Special Reportबागेश्री आणि गुहा या दोन ऑलिव्ह रिडले (Olive Ridley Turtles) कासवांनी 22 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत ४० ते ...
मुंबईच्या फोर्टमध्ये सेंट थॉमस कॅथेड्रल ॲग्लीयन नावाचं हे एक चर्च आहे. रिझर्व बॅंकेपासून हाकेच्या अंतरावरच हे चर्च उभारण्यात आलेलं आहे. याच चर्चमध्ये धोतर नेसलेला, खांद्यावर उपरणं असलेला, घेरा व शेंडी ...
भारताकडून सर्वप्रथम मदत, ‘वसुधैव कुटुंबकम्’ धोरणाचा दिला परिचय गुहागर, ता. 04 : तुर्की आणि सिरियामध्ये ६ फेब्रुवारी 2023 रोजी साधारण 7.8 ते 7.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भुकंप झाला. त्यामध्ये जवळपास ...
"जन औषधी - स्वस्तही आणि उत्तमही" गुहागर, ता. 04 : देशभरात प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजने (पीएमबीजेपी) अंतर्गत पाचवा जन औषधी दिवस 2023 साजरा केला जात आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण ...
गुहागर, ता. 04 : शिमगा उत्सवानिमित्त गुहागर शहर व ग्रामीण पोलिसांच्या वतीने दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. पोलीस परेड मैदान, एस. टी स्टँड व पोलिस स्टेशन ते बाजारपेठ ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.