Tag: Guhagar

Guhagar High School's Success in Painting Competition

शोध कलारत्नांचा चित्रकला स्पर्धेत गुहागर हायस्कूलचे यश

गुहागर, ता. 17 : शिक्षण विभाग पंचायत समिती गुहागर यांचे वतीने नूकत्याच तालुकास्तरीय शोध कलारत्नांचा चित्रकला स्पर्धा जीवन शिक्षण शाळा नंबर  १ येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये श्री देव गोपाळकृष्ण ...

Bus service started for three villages

पाचेरीसडा, पाचेरीआगर व कोळवलीसाठी बस सुरु

गुहागर, ता. 17 : पाचेरीसडा, पाचेरीआगर व कोळवली या गावांसाठी एसटी चालू करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी ठराव देण्यात आले होते. या ठरावांना मान्यता मिळून बस चालू करण्यात आली आहे. यासाठी श्री. ...

Fraud of villagers in Jaljeevan scheme

जलजीवनच्या योजनेत ग्रामस्थांची फसवणुक

यशवंत बाईत, शिफारस हाच आदेश समजून विहीर बुजवली गुहागर, ता. 16 : पेठ अंजनवेलमधील ग्रामस्थांसाठी प्रस्तावित पाणी योजनेतील विहीर केवळ कनिष्ठ भुजल वैज्ञानिकांच्या शिफारशीवरुन का बुजविण्यात आली. असा प्रश्र्न अंजनवेलचे ...

Fraud of villagers in Jaljeevan scheme

शिफारस हाच आदेश समजून विहीर बुजवली

यशवंत बाईत, जलजीवनच्या योजनेत ग्रामस्थांची फसवणुक गुहागर, ता. 16 : पेठ अंजनवेलमधील ग्रामस्थांसाठी प्रस्तावित पाणी योजनेतील विहीर केवळ कनिष्ठ भुजल वैज्ञानिकांच्या शिफारशीवरुन का बुजविण्यात आली. असा प्रश्र्न अंजनवेलचे माजी सरपंच ...

Appointment of new office bearers of MNS Taluka Guhagar

मनसे तालुका गुहागरच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

पक्ष संघटना वाढीसाठी कार्यकर्त्यांनो कामाला लागा. जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण गुहागर, ता. 16 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका गुहागरच्या नवीन पदाधिकारी मनसे अध्यक्ष राजसाहेबांच्या आदेशाने राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, जिल्हा संपर्क अध्यक्ष ...

काय आहे जनतेच्या मनात?

काय आहे जनतेच्या मनात?

Sakal Media Statewide Survey महाराष्ट्रात झालेल्या राजकीय बदलांनंतर जनतेला काय वाटते, त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी दै. सकाळतर्फे राज्यव्यापी सर्व्हे (Sakal Media Statewide Survey) घेण्यात आला. या सर्व्हेचा ...

W-20 Conference through Maharishi Anna Karve Institute

महर्षी अण्णा कर्वे संस्थेमार्फत डब्ल्यू-२० परिषद

भारतरत्न महर्षी कर्वेंचे महिला सक्षमीकरणाचे कार्य आजही सुरू- डॉ. नितीन प्रभूतेंडोलकर रत्नागिरी, ता. 16 : भारतरत्न महर्षी तथा अण्णा कर्वे यांचे कार्य व संस्थेचे काम अविरत सुरू आहे. सामाजिक जबाबदारी, ...

Organization of “My vote” competition on widow practice

विधवा प्रथा बंद “माझे‌ मत” स्पर्धेचे आयोजन

मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, राज्यस्तरीय स्पर्धा संदेश कदम,  आबलोलीगुहागर, ता. 16 : मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या संस्थेच्या वतीने  विधवा प्रथा बंद "माझे‌ मत" लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ...

Chandrakant Bait School Scholarship Exam Success

आबलोली चंद्रकांत बाईत विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

संदेश कदम,आबलोलीगुहागर, ता. 16 : तालुक्यातील चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय आबलोली या विद्यालयातील विद्यार्थांनी शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. इ.८ वी याच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ...

Chandrayaan 3 Mission ph1

यान आणि पृथ्वी पहायला मिळाली

Chandrayaan 3 Mission : विद्यार्थ्याच्या उत्स्फुर्त प्रतिक्रिया Guhagar News Special Report : Chandrayan 3 Missionआज पहिल्यांदाच  यान आकाशात कसे उडते ते आम्ही बघीतले. आकाशातून निळी आणि हिरवी पृथ्वी पहायला मिळाली. ...

Lions Club's next mission is women empowerment

पुढील वर्षाचे ध्येय महिला सक्षमीकरण

संतोष वरंडे, पदग्रहण सोहळ्यात महिलांचा सन्मान गुहागर, ता. 14 : ग्रामीण भागातील महिलाचे सक्षमीकरण हे उद्दीष्ट लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीने निश्चित केले आहे. असे नवनियुक्त अध्यक्ष संतोष वरंडे यांनी ...

6 more people joined Lions Club

लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी संतोष वरंडे

पदग्रहण सोहळ्याचे दिवशी 6 जणांनी स्विकारले सदस्यत्व गुहागर, ता. 14 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीच्या अध्यक्षपदी संतोष वरंडे, सचिव म्हणून सचिन मुसळे आणि खजिनदार म्हणून मनिष खरे यांची नियुक्ती ...

Muslim office bearers met MLA Jadhav

चिपळूण मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी घेतली आ. जाधव यांची भेट

गुहागर, ता. 14 : शिवसेना नेते, आमदार मा. श्री भास्करराव जाधव यांचे जवळचे सहकारी फैसल कास्कर यांच्या माध्यमातून चिपळूण मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आ. जाधव यांची भेट घेतली. समाजाच्या माध्यमातून गुहागर ...

Health camp completed at Velneshwar sub-centre

वेळणेश्वर उपकेंद्रात डोळ्यांची तपासणी शिबीर संपन्न

गुहागर, ता. 14 : तालुक्यातील प्रा. आ .केंद्र हेदवी अंतर्गत उपकेंद्र वेळणेश्वर येथे डोळ्यांची अत्याधुनिक तपासणी मोफत शिबीर संपन्न झाले. या शिबीरात वेळणेश्वर, वाडदई व साखरी आगार गावातील लोकांना उत्तम सेवा ...

Loan Scheme through NSFDC

चर्मकार समाज बांधवांसाठी NSFDC मार्फत कर्ज योजना

रत्नागिरी ता.14 : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील चांभार, ढोर, होलार, मोची इत्यादींच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविल्या जातात. महामंडळामार्फत सन ...

Newspaper reading activity started in Kudli School

कुडली शाळा नं.४ मध्ये वृत्तपत्र वाचन उपक्रमास प्रारंभ

संदेश कदम, आबलोली संदेश कदमगुहागर, ता. 14  : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुडली नं.४ उर्दू येथे  विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, चालू घडामोडींची विद्यार्थ्यांना दररोज माहिती मिळावी, विद्यार्थ्यांना सुजाण ...

Protest march on Thursday 13th July

विकास आराखड्यात काही बदल आवश्यक

समितीचा प्राथमिक अंदाज, महिनाभरात अहवाल देणार Guhagar News, ता. 13 : शहराची भौगोलिक रचना, निसर्ग सौंदर्य, वाड्यावस्त्यांमधील दाटीवाटीने असलेल्या पुर्वांपार घरांजवळून जाणारे रस्ते आणि विकास आराखड्यातील Development Plan प्रस्तावित आरक्षणे ...

Damage due to Guhagar development plan

गुहागर शहराचा सर्वाधिक भाग सीआरझेड व्याप्त

पर्यावरणाची हानी, शेकडो जुन्या घरांचे नुकसान गुहागर, ता. 13 : शहराचा सर्वाधिक भाग सीआरझेडने व्याप्त आहे. या आराखड्यामुळे शहरातील शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीच्या घरांचे नुकसान होणार आहे. तसेच नारळ, सुपारीच्या बागा, ...

Guhagarkar united against the development plan

विकास आराखड्याविरोधात गुहागरकर एकवटले

गुहागरात निषेध मोर्चा, तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन गुहागर, ता. 13 : शहराच्या प्रस्तावित विकास आराखड्यात दाखविण्यात आलेली सीआझेडची  200 मिटर रेषा 2011 प्रमाणे आहे. गेल्या बारा वर्षांमध्ये सदर रेषेचे पुनर्परीक्षण झालेले ...

Samadhi ceremony of Saint Shiromani Namdev Maharaj

संत शिरोमणी नामदेव महाराजांचा समाधी सोहळा

१५ जुलै रोजी शिंपी समाज मंडळातर्फे आयोजन; श्रीदेव व्याडेश्वर देवस्थानच्या परशुराम सभागृह गुहागर, ता.13 : श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज मंडळ गुहागरच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन ...

Page 186 of 371 1 185 186 187 371