Tag: Guhagar

Honor of senior citizens

वरवेली ग्रामपंचायतीतर्फे जेष्ठ नागरिकांचा सन्मान

गुहागर, ता. 19 : तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायतीच्या वतीने 75 वर्षांवरील ज्येष्ठ 31 ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता समारोहानिमित्त आम्ही हा सत्कार करत असल्याचे सरपंच नारायण आग्रे यांनी ...

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे वेतन वाढले

समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे वेतन वाढले

आरोग्य मंत्री तानाजी सावंत, संघटनेच्या प्रयत्नांना यश Guhagar News, ता. 16 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या वेतनात 5 टक्के वाढ (Salary of CHO increased) होणार ...

Elocution Competition 1st winner Prize Veda Ghade

तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत वेदा घाडे प्रथम

गुहागरमधील शिक्षण विभाग व विज्ञान मंडळाचे आयोजन Guhagar News, ता. 19 : Elocution Competition येथील पंचायत समिती शिक्षण विभाग आणि गुहागर तालुका विज्ञान शिक्षक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय भरडधान्य ...

Residents of Velaneshwar honored the soldiers

वेळणेश्र्वरवासीयांनी केला जवानांचा सन्मान

लोकसहभागातून माझी माती माझा देश अभियान यशस्वी वेळणेश्वर (उमेश शिंदे) : तालुक्यातील वेळणेश्वर वाडदई  ग्रामपंचायतीनेही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता समारोह उत्साहात संपन्न झाला.  13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत शिलाफलकाचे अनावरण, पंचप्रण शपथ, विरों का सन्मान, वसुधा वंदन, अमृत वाटीका हे ...

The student got the honor of flag hoisting

विद्यार्थिनीस ध्वजारोहणाचा मान

महर्षी कर्वे संस्था; सुरभी बापटला मिळाली संधी रत्नागिरी, ता. 16 : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगावमधील (Maharshi Karve Women's Education Institute Shirgaon Ratnagiri) बीसीए कॉलेजमध्ये अंतिम वर्षात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या ...

Wild Vegetables Recipe Competition at Sringaratali

शृंगारतळी रिगल कॉलेजमध्ये रानभाज्या रेसिपी स्पर्धा संपन्न

गुहागर, ता. 16 : निरनिराळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या रिगल कॉलेज शृंगारतळी मध्ये नुकतीच रानभाज्या रेसीपी स्पर्धा संपन्न झाली. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सुमिता शिर्के ...

Health officials resolve to give 700 schoolbags

डॉ. मुळेंनी 200 विद्यार्थ्यांना दिल्या स्कुलबॅग

जि.प. शाळांची पटसंख्या वाढण्यासाठी प्रयत्न गुहागर, ता. 16 : तालुक्यातील वडद उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी असलेले डॉ. दत्ता मुळे यांनी मराठी शाळांची पटसंख्या वाढावी म्हणून जिल्हा परिषद शाळेतील 700 विद्यार्थ्यांना स्कुल बँग ...

Appointment of Suresh Sawant as NCP taluk president

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पदी सुरेश सावंत यांची नियुक्ती

जिल्हा उपाध्यक्ष पदी डॉ. अनिल जोशी गुहागर, ता. 16 : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार व शरद पवार असे दोन गट पडले आहेत. तालुक्यातील ड्याशिंग नेतृत्व आणि आरपीआय ...

Fishermen rescued two tourists

अघटीत टळले, पर्यटक दाम्पत्य वाचले

गुहागर समुद्रकिनारी चिंतामणी ठरला देवदूत Guhagar, ता. 15 : स्वातंत्र्य दिनाच्या सायंकाळी गुहागरच्या समुद्रात बुडणाऱ्या पती पत्नीचा जीव असगोलीतील मच्छीमाराने वाचवले. Fishermen rescued two tourists अघटीत टळल्याने सदर कुटुंबासह, गुहागर ...

Sarpanch of Pimpar joins Shiv Sena

सरपंच व उपविभागप्रमुख यांचा शिवसेनेत प्रवेश

गुहागर, ता. 15 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गुहागर तालुक्यातील पिंपरच्या सरपंच सौ. मोरे व वेळणेश्वर गटाचे उपविभागप्रमुख श्री. उदय मोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत आज राज्याचे उद्योग मंत्री तथा ...

Flag Hoisting by Ex-Servicemen at Kotaluk

कोतळूक येथे माजी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण

गुहागर, ता. 15 : देशाचा आज स्वातंत्र्य दिन संपन्न झाला. यानिमित्ताने कोतळूक ग्रामपंचायत कार्यालय येथे देशाच्या सीमेवर ४० वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झालेले कोतळूक गावचे सुपुत्र माजी सैनिक बाबाजी शिगवण ...

Inauguration of tap water supply scheme at Kotaluk

कोतळूक येथे नळपाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन

गुहागर, ता. 15 : ग्रामपंचायत कोतळूक येथे १५ वित्त आयोग निधीमधून काम पूर्ण झालेल्या विंधन विहीर नळपाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन सरपंच सौ. प्रगती मोहिते व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते पार पडले. ...

Students felicitated by Shiksha Sevak Sangh

शिक्षकेतर सेवक संघातर्फे विद्यार्थ्याचा गुणगौरव

रत्नागिरी, ता. 15 : रत्नागिरी तालुका अशासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघातर्फे सलग १३ व्या वर्षी विद्यार्थी गुणगौरव आणि कर्मचाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला. रविवारी सकाळी माळनाका येथील ...

"Meri Mitti Mera Desh" campaign in Aabloli

ग्रा. आबलोलीने राबविले “मेरी मिट्टी मेरा देश” अभियान

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 15 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांच्या वतीने भारत सरकार आणि मुंबई विद्यापिठ यांच्या सुचनां नुसार "मेरी मिट्टी मेरा देश" हे अभियान आबलोली ग्रामपंचायत येथे उत्साहात ...

National flag distribution on behalf of BJP

भाजपाच्या वतीने मुस्लीम बंधूना राष्ट्रध्वज वितरण

रत्नागिरी, ता.15 : हर घर तिरंगा अभियान देशभर राबवण्यात येत आहे. याअंतर्गत भाजपा विधानसभा क्षेत्राध्यक्ष, माजी आमदार बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली राजीवडा आणि मिरकरवाडा येथे मुस्लीम बंधू-भगिनींना राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात ...

Worship of virgins at Kopari Narayan temple

कोपरी नारायण मंदिरात 55 कुमारिकांचे पूजन

तहसीलदार वराळे, महिला सक्षमीकरणाचे बाळकडु मिळाले गुहागर, ता. 14 : गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण देवस्थान आणि लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी यांच्या वतीने रविवारी कुमारिका पूजनाच्या कार्यक्रमाचे ...

Tiranga Rally in Ratnagiri

रत्नागिरीत तिरंगा सायकल रॅलीला उदंड प्रतिसाद

रत्नागिरी, ता. 14 : गेल्या वर्षाप्रमाणेच हर घर तिरंगा अभियान सुरू आहे. या अभियानाअंतर्गत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रविवारी रत्नागिरी शहरात सायकल रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला उदंड प्रतिसाद लाभला. ...

Question Manjusha Program by MKCL & Suyash Computers

स्वातंत्र्य दिनानिमित्त आबलोलीत प्रश्न मंजुषा कार्यक्रम

एम.के.सीएल आणि सुयश कॉम्पुटर्सचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम,आबलोली, गुहागर, ता. 14 : तालुक्यातील माध्यमिक विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालय आबलोली येथे सुयश कॉम्पुटर्स आबलोलीचे  संचालक संदेश साळवी यांचे सहकार्याने प्रश्न मंजूषा ...

CRZ approval for Marine Highway

रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी महामार्गाला सीआरझेडीची मंजुरी

दाभोळ मधील कासव संवर्धन वाचविण्यासाठी प्रयत्न गुहागर, ता. 14 : रेवस रेड्डी सागरी महामार्गामधील रत्नागिरी जिल्ह्यातील टप्पा 2 ला महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) ने मंजुरी दिली आहे. दाभोळ खाडीतील पुलाच्या बांधकामामुळे ...

Trafficking in wildlife

खवले मांजराच्या  खवल्यांची तस्करी

दहशतवाद विरोधी शाखा, रत्नागिरी पथकाने केली कारवाई रत्नागिरी, ता. 14 : मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खवले मांजराच्या खवल्यांची ...

Page 179 of 371 1 178 179 180 371