Tag: Guhagar

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे पुरस्कार जाहीर

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे पुरस्कार जाहीर

रत्नागिरी, ता. 23 : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या (Ratnagiri Karhade Brahmin Association) वार्षिक पुरस्कारांची घोषणा अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केली. येत्या डिसेंबरमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कारांचे स्वरूप ...

Judo belt gradation exam held at Guhagar

गुहागर येथे ज्यूदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षा संपन्न

गुहागर, ता. 23 : रत्नागिरी जिल्हा ज्यूदो संघटनेच्या वतीने रविवार दि. 20 रोजी गुहागर येथे जिल्हास्तरीय ज्यूदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचे उद्घाटन गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक ...

Meritorious felicitated by Teli Samaj Seva Sangh

तेली समाज सेवा संघातर्फे गुणवंतांचा सत्कार

गुहागर, ता. 23 : रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ आणि उपशाखा रत्नागिरी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंतांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम रविवारी गुरुकृपा मंगल कार्यालय ...

MLA Jadhav attacked the government

सरकारवर आमदार जाधव यांचा हल्लाबोल

गुहागर, ता. 23 : कोट्यवधींच्या विकासकामावरील निधीला स्टे देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे, हे कुठल्या तोंडाने सांगतात असा सवाल करुन जनतेची कामे करत नसाल तर आमच्या ...

Gandhi gave financial support for road repairs

रस्ता दुरुस्तीसाठी प्रमोद गांधीनी केले आर्थिक सहकार्य

मनसे  ता. संपर्क अध्यक्ष गांधी यांचा दोडवली ग्रामस्थांतर्फे सत्कार गुहागर, ता. 23 : तालुक्यातील नरवण वाघांबे दोडवली मासू रस्त्याची दुरावस्था झाली होती. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या गुहागर तालुका ...

Modkaagar road issue solved

भुसंपादनाची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण होणार

बांधकाम मंत्री चव्हाण, मोडकाआगरचा प्रश्र्नही निकाली गुहागर, ता. 23 : गुहागरमधील शुन्य कि.मी. पासून महामार्गाच्या भुसंपादनासाठी सुनावण्यांची प्रक्रिया 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करुन संबंधित जागामालकांना मोबदला देण्यास सुरवात करावी. अशा स्पष्ट सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी ...

Kunbi students' felicitation ceremony concluded

कुणबी विद्यार्थांचा सत्कार सोहळा संपन्न

समाज आणि विद्यार्थी यांचे नाते एकच असले पाहिजे - राजेश बेंडल गुहागर, ता. 22 : समाज जीवनात आपण ज्या क्षेतात वावरतो, त्या क्षेत्राचे संपूर्ण ज्ञान आपण अवगत केले पाहिजे. सामाजिक ...

Nawanagar students prepared Rakhi

वेलदूर नवानगर विद्यार्थ्यांनी तयार केल्या राख्या

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर  मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना राखी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. शाळेमध्ये कार्यानुभव व हस्तकला व्यवसाय अंतर्गत सहशालेय उपक्रम ...

Annual General Meeting of Kunbi Credit Union

कुणबी पतसंस्थेची २७ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा

गुहागर, ता. 22 : गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लि. आबलोली या पतसंस्थेची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा रविवार दि. २७ ऑगस्ट रोजी ...

Inauguration of the branch by Jitendra Chavan

रानवी येथे मनसेची नाका तेथे शाखा

मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन गुहागर, ता. 22 :  तालुक्यातील रानवी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने गुहागर तालुक्यातील रानवी येथे नाका तिथे शाखा स्थापन ...

Palshet Pomendi Road Dilapidation

मनसेतर्फे सा. बां. उपविभाग गुहागर यांना निवेदन

पालशेत पोमेंडी फाटा ते मारुती मंदीर रस्त्याची दुरावस्थेबाबत गुहागर, ता. 22 :  तालुक्यातील पालशेत पोमेडीफाटा ते मारुती मंदीर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण ...

Independence day celebration in RGPPL company

आरजीपीपीएल कंपनीत स्वांतत्र्यदिन साजरा

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अगरवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण गुहागर, ता. 22 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीमध्ये स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी आरजीपीपीएल ...

Students visited the primary health center

रिगलच्या विद्यार्थीनींनी दिली प्रा. आरोग्य केंद्राला भेट

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील शृंगारतळीच्या रिगल कॉलेज मधील नर्सिंगच्या विद्यार्थीनींनी प्राथमिक आरोग्य केंद्र चिखलीला प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉ. शशिकला गायकवाड, अधीपरिचारिका श्रीमती कांचन, आरोग्यसेवक श्री. ...

Drug packets on Konkan Beaches

गुहागर बोऱ्या किनारी 21 किलो चरस सापडले

विदेशी जहाजावर संशय, कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा Guhagar News, ता. 21 : गुहागर तालुक्यातील बोऱ्या समुद्रकिनारी (Drug packets on Konkan Beaches) कस्टम विभागाला 2 बेवारस गोणी सापडल्या. त्यामध्ये चरस या ...

मुंबईतून गणेशोत्सवासाठी सुटणार मोफत एसटी

मुंबईतून गणेशोत्सवासाठी सुटणार मोफत एसटी

शिवसेनेच्या बैठकीत निर्णय, टोलमाफीची  करणार मागणी Guhagar News 20 : गणेशोत्सवासाठी कोकणात (Free ST for Ganeshotsav) जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 12 ते 18 मोफत एसटी (Free ST) बसेस ...

Blood donation camp on Sansare's birthday

ओंकार संसारे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

गुहागर, ता. 20 : तालुक्यातील जानवळे येथील श्री गणेश मित्र मंडळ जानवळे व TWJ यांच्या सहकार्याने  भव्य रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शृंगारतळी येथील ...

Uniform distribution by Sumati Arham Jain Mandal

सुमति अर्हम् जैन मंडळातर्फे गणवेश वाटप

रत्नागिरी, ता. 20 : शहरातील सुमति अर्हम् जैन मंडळातर्फे सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले. विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या अर्हम् जैन मंडळाने ...

It is mandatory to inform police about tenants

भाडेकरु ठेवताय मग ही बातमी वाचाच

पोलीसांना माहिती देणे बंधनकारक अन्यथा कारवाई रत्नागिरी, दि. 20 : घरमालकांनी त्यांच्या घरात भाडेकरू ठेवताना भाडेकरूंचे संपूर्ण नाव, सध्याचा पत्ता, मूळ पत्ता, दोन फोटो व त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तीचे नाव व ...

One rakhi one letter for the soldiers

एक राखी एक पत्र जवानांसाठी

गुहागरच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम गुहागर, ता. 19 : येथील श्री देव गोपाळ कृष्ण माध्य. विद्यामंदिर व सदानंद सुदाम पाटील विज्ञान, विष्णुपंत पवार कला व महेश जनार्दन भोसले वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात ...

Oak as President of Ration Shop Association

रेशन दुकान संघटनेच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण ओक

तीन वर्षांसाठी नव्या कार्यकारणीची बिनविरोध निवड गुहागर, ता. 20 : गुहागर तालुका रेशन दुकान मालक चालक संघटनेच्या अध्यक्षपदी वेळंब येथील बाळकृष्ण दत्तात्रय ओक यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर 12 सदस्यांची नुतन ...

Page 178 of 371 1 177 178 179 371