गुहागर हायस्कुलमध्ये महिला दिन
गुहागर, दि.11 : श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर. या महाविद्यालय जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून मनीषा सावंत उपस्थित होत्या. ...