शिक्षक रवींद्र खांडेकर यांचा मनसेतर्फे सत्कार
फिरती विज्ञान प्रयोगशाळेवर विज्ञान शिक्षक म्हणून निवड गुहागर : गुहागर तालुक्यातील कौंढर काळसुर गुरववाडीतील रवींद्र खांडेकर यांची गुहागर तालुका फिरती विज्ञान प्रयोगशाळेवर विज्ञान शिक्षक म्हणून निवड झाली. गुहागर तालुका महाराष्ट्र ...