Tag: Guhagar Taluka

साखरीआगर येथे विहिरीत बिबट्या पडला

साखरीआगर येथे विहिरीत बिबट्या पडला

बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी गुहागर : शिकारीच्या मागावर आलेला बिबट्या (leopard) गुहागर तालुक्यातील साखरी आगर गावातील भरवस्तीत असलेल्या  विहिरीमध्ये पडल्याची घटना आज सकाळी घडली. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे (Forest ...

मंदिरे खुली करण्यासाठी भाजपचे आंदोलन

मंदिरे खुली करण्यासाठी भाजपचे आंदोलन

गुहागर : कोरोनाच्या काळात महाराष्ट्र राज्यात ठाकरे सरकारने मंदिरे बंद केली होती. अजूनही मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात न आल्याने झोपलेल्या ठाकरे सरकारला जाग्यावर आणण्यासाठी भाजपाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. ...

प्रकाश शिलधनकर यांचे घर कोसळण्याची शक्यता

प्रकाश शिलधनकर यांचे घर कोसळण्याची शक्यता

अतिवृष्टीने पूर्णतः नुकसान; मदतीची प्रतीक्षा गुहागर : गुहागर तालुक्यातील तवसाळ आगर येथील प्रकाश दत्ताराम शिलधनकर यांच्या घराचे अतिवृष्टी मुळे घराचे पूर्णतः नुकसान झाले आहे. घरावरील छप्परचा काही भाग कोसळला असून ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

पूरग्रस्तांना मदत करणारा तरुण चौथ्या मजल्यावरुन कोसळला

साखरीआगरच्या तरुणाला उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज गुहागर : चिपळुण पुरग्रस्त परिसरात मदतकार्यासाठी गेलेला गुहागर तालुक्यातील साखरी आगर गणेशवाडी येथील युवक बिल्डींगच्या चौथ्या माळ्यावरुन पडुन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ...

गुहागर भाजपतर्फे चिपळुण पुरग्रस्तांसाठी अन्नसेवा सप्ताह

गुहागर भाजपतर्फे चिपळुण पुरग्रस्तांसाठी अन्नसेवा सप्ताह

गुहागर : भारतीय जनता पार्टीचे प्रेरणास्थान, लोकनेते माजी आमदार कै. डॉ. तात्यासाहेब नातू यांंच्या स्मृतिदीनाचे औचित्य साधुन गुहागर तालुका भाजपच्यावतीने चिपळुण पुरग्रस्तांसाठी अन्नसेवा सप्ताहास सुरू करण्यात आल्याची माहिती गुहागर तालुका ...

लोकनेते रामभाऊ बेंडल – निष्काम कर्मयोगी

लोकनेते रामभाऊ बेंडल – निष्काम कर्मयोगी

२७ व्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन ! गुहागर : त्यागी व्रुतीचे आदर्श लोकनेते, बहुजन समाजाच्या विकासाचा ध्यास घेतलेले थोर समाज सुधारक, दीन दुबळ्यांसाठी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत कार्य करणारे, बहुजनांच्या हृदयात देवमाणसाचे ...

महापुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अंजनवेल, वेलदुरातून सात बोटी

महापुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अंजनवेल, वेलदुरातून सात बोटी

तरुणही मदतीसाठी सरसावले गुहागर : बुधवारी रात्रीपासून चिपळूण मध्ये महापुराने हाहाकार उडवला आहे. आतापर्यंतच्या इतिहासात हा मोठा पूर असल्याने  घरे, दुकाने आणि इमारतींचे खालचे मजले पुराच्या पाण्यात गेले होते. अनेक ...

गुहागर तालुक्यात शिवसंपर्क अभियानाला सुरवात

गुहागर तालुक्यात शिवसंपर्क अभियानाला सुरवात

गुहागर, ता. 18 : शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसंपर्क अभियानाची सुरुवात १२ जुलै पासून राज्यभर करण्यात आली. आज रविवार दि. 18 रोजी गुहागर तालुक्यातील ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

गुहागर ता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पत्रकारांचा सत्कार

मनसे नेते शिरीष सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त छत्र्यांचे वाटप गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते शिरीष सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुहागर तालुका मनसेच्या वतीने गुहागर तालुक्यातील पत्रकारांना छत्री व मास्क ...

गुहागर तालुक्यात साडेसात लाखाचा मद्य साठा जप्त

गुहागर तालुक्यात साडेसात लाखाचा मद्य साठा जप्त

नरवण, बोऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई गुहागर : राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाने मंगळवारी गुहागर तालुक्यातील मोठी कारवाई केली. नरवण येथे 6 लाख 82 हजार 976 रुपयांची तर बोऱ्यामध्ये ...