9 कुटुंबांसाठी जिल्हाधिकाऱ्यांची 3 कि.मी.पदयात्रा
महसुल सप्ताह; गिमवीतील कातकरी ग्रामस्थांबरोबर जनसंवाद गुहागर, 05 : गिमवीमधील कातकरी वस्तीपर्यंत गाडी रस्ता नाही. मुख्य रस्त्यापासून सुमारे 3 कि.मी. पायवाटेने जाताना चिखल तुडवत, एक नाला पार करत पोचावे लागते. ...
