गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत
पद्माकर आरेकर जि.प., पं. स. निवडणूकीची तयारी सुरू गुहागर, ता. 19 : गुहागर राष्ट्रवादीमध्ये कोणीही नाराज नाही. सामुहिक राजीनामे असा कोणताही विषय नसुन पक्ष कार्यकर्त्याचे मनोबल खच्चीकरण करण्यासाठी कोणी व्यक्तीगत ...