गुहागर नाका ते आरे पूल रस्त्याची दुरुस्ती करावी
गुहागर रिक्षाचालक मालक संघटनेची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी गुहागर, ता. 11 : गुहागर नाका ते आरे पूलापर्यंत रस्त्याची दुरुस्ती त्वरित करावी, अशी मागणी गुहागर रिक्षाचालक मालक संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभाग ...