सर्व जागेवर नवीन युवकांना संधी देणार: साहिल आरेकर
गुहागर, ता. 13 : गुहागर नगरपंचायत आरक्षण जाहीर झाले असून आगामी निवडणुकीत गुहागर नगरपंचायत च्या सर्व जागेवर नवीन चेहऱ्यांना संधी देणार असून इच्छुक युवकांनी उमेदवारीसाठी पुढे यावे, असे आव्हान गुहागर ...