गुहागर आय.टी.आयमध्ये प्रवेश सुरू
गुहागर, ता. 06 : औद्योगिक प्रशिक्षण संस्थां गुहागर मधील प्रवेश प्रक्रिया 3 जून 2024 पासून सुरू करण्यात आली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर 11 जुलै ...