5 बिनविरोध सरपंच ठाकरे गटाचे
2 भाजपचे तर 1 राष्ट्रवादीचा बिनविरोध Guhagar Gram Panchayat Elections Updates, ता. 09 : तालुक्यातील 21 पैकी 9 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची ...
