गुहागर महाविद्यालयाच्या निवासी शिबिराला सुरुवात
गुहागर, ता. 08 : तालुक्यातील खरे- ढेरे -भोसले महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना आयोजित ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिराचे उद्घाटन तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ...