Tag: Guhagar BJP

महापुरात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अंजनवेल, वेलदुरातून सात बोटी

चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा हात

गुहागर : भाजप नेते, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर भाजप व युवा मोर्चा आणि गुहागर तालुका मित्र परिवार यांच्या कडून चिपळूण मधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात ...

ओबीसींना राजकीय आरक्षण परत मिळवून दिल्याशिवाय भाजपा मागे हटणार नाही

ओबीसींना राजकीय आरक्षण परत मिळवून दिल्याशिवाय भाजपा मागे हटणार नाही

भाजपा प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा वाघ चिपळूण : भाजपा प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी चिपळूण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांना संघटनात्मक मार्गदर्शन केले. फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ...

कृषी विद्यापीठांच्या अर्ज नोंदणी मध्ये सुसूत्रता आणावी

आघाडी सरकारने खरेदी केंद्रांची कार्यक्षम यंत्रणा तयार करावी

भाजप जिल्हाध्यक्ष डॉ विनय नातू यांची मागणी गुहागर : 2021 – 22 वर्षासाठीचा पिकांच्या हमी भावात मोठी वाढ करून मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले ...

नरवण येथे सेफ्टी आरशाचा शुभारंभ

नरवण येथे सेफ्टी आरशाचा शुभारंभ

गुहागर: तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नरवण येथील टायगर ग्रुप यांच्या वतीने गावातील धोक्याच्या ठिकाणी दोन सेफ्टी आरसे बसविण्यात आले आहेत. याचे उद्घाटन भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष ...

गुहागरातील कोविड योद्धांचा मुंबईत सन्मान

गुहागरातील कोविड योद्धांचा मुंबईत सन्मान

विरार, नालासोपारा, वसई रहिवासी संघ आयोजित गुहागर : कोरोना काळात दिवस- रात्र सेवा देणाऱ्या गुहागर तालुक्यातील डॉक्टर, पोलिस, नर्स, हॉस्पिटल कर्मचारी, शासकीय कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आधी ७५ कोविड  ...

गुहागर आगाराचे बिघडलेले वेळापत्रक पूर्वपदावर आणा

गुहागर आगाराचे बिघडलेले वेळापत्रक पूर्वपदावर आणा

भाजपाचे आगारप्रमुखांना निवेदन गुहागर : येथील एसटीचे वेळापत्रक कोलमडले असून ग्रामीण भागातील प्रवाशी व विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. यामध्ये वेळीच सुधारणा करण्याची मागणी गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात ...

BJP Nivedan

गुहागर तालुक्यात भात पिकावर करपा सदृश्य रोग

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, गुहागर भाजपाची  मागणी गुहागर : तालुक्यात हळव्या प्रकारातील भात शेतीवर करपा सदृश्य रोग पडला आहे. भात पिकाची उंची आवश्यक त्या प्रमाणात न वाढलेली नाही. त्यामुळे हळवी ...