गुहागरचा संपूर्ण समुद्र किनारा झाला स्वच्छ
नगरपंचायतीचे आयोजन, नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद गुहागर, ता. 20 : आंतराष्ट्रीय समुद्र किनारा स्वच्छता दिनानिमित्त गुहागर शहरातील 7.5 कि.मी.चा समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. गुहागर नगरपंचायतीच्या पुढाकाराने हे अभियान राबविण्यात आले. यामध्ये ...