गुहागर समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत बोरोसिल कंपनीचा सहभाग
गुहागर ब्ल्यू फ्लॅग पायलट प्रकल्पासाठी दिले योगदान गुहागर, ता. 27 : समुद्रकिनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग पायलट प्रकल्पाचा दर्जा मिळाल्यानंतर गुहागरवासीयांबरोबर बोरोसिल कंपनीनेही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन दोन किलोमीटरचा समुद्रकिनारा स्वच्छ केला ...

