अवकाळीग्रस्त भागाला पालकमंत्री भेट देणार
सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर करा; मुख्यमंत्री शिंदे मुंबई, दि. 30 : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...