कंत्राटी रुग्णवाहिका चालकांच्या वेतनाची सीईओंकड़ून हमी
कामबंद आंदोलन मागे; ठेकेदाराकडून 3 महिन्यांचे वेतन रखडले गुहागर, ता. 20 : रत्नागिरी जिल्ह्यातील 67 जिल्हापरिषद प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १०२ रुग्णवाहिकाद्वारे 24 तास सेवा देणाऱ्या कंत्राटी रुग्णवाहिका चालकांचे वेतन गेले ...