खोडदे येथे जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन
माघी गणेशोत्सवानिमित्त गजानन प्रासादिक भजन मंडळाचा उपक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 23 : तालुक्यातील खोडदे गणेशवाडी येथे प्रतीवर्षाप्रमाणे माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दि. 22 जानेवारी 2026 ...
