आबलोली येथे कचरा विलगीकरण शेडचे भूमिपूजन
गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या हस्ते संपन्न संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 06 : तालुक्यातील आबलोली येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत आबलोली यांच्या वतीने गावात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. ...
