पालकमंत्र्यांच्या हस्ते पत्रकार भवनाचे भूमिपूजन
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल; पालकमंत्री रत्नागिरी, ता. 23 : पत्रकार भवनमध्ये ग्रंथालय, अभ्यासिका आणि निवासाची सोय असणार आहे. याठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करुन ...
