Tag: Grampanchyat Election

निगुंडळ ग्रामपंचायतीवर शिवसेनाचा भगवा

निगुंडळ ग्रामपंचायतीवर शिवसेनाचा भगवा

इम्रान घारेंच्या प्रयत्नांना यश, भाजपच्या हातातून ग्रामपंचायत निसटली गुहागर, ता. 11 : तालुक्यातील निगुंडळ ग्रामपंचायत आमच्यात ताब्यात अशी बतावणी भाजप कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध करताना ...

veneshwar

6 ग्रामपंचायतींमध्ये गुहागर न्यूजचे अंदाज ठरले खरे

16 गावांमध्ये सरपंच, उपसरपंच निवडले गेले, गिमवीत नाट्यपूर्ण घडामोड गुहागर : तालुक्यातील रानवी, पडवे, शिर, अडूर, कोंडकारुळ, वेळणेश्र्वर, साखरीबुद्रक, तळवली, पेवे, नरवण, कोळवली, मळण, उमराठ, शिवणे, जामसुद आणि गिमवी या ...

gimavi

गिमवीत गनिमी काव्याने शिवसेना पुरस्कृत पॅनेलला धक्का

गाव पॅनेलतर्फे वैभवी जाधव सरपंच तर महेंद्र गावडे उपसरपंच गुहागर ता. 09 : तालुक्यातील गिमवीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये अल्पमतात असलेल्या गाव पॅनेलने गनिमी कावा साधला. शिवसेना पुरस्कृत पॅनेलमधुन एका महिला सदस्याला आपल्या ...

सरपंच पदासाठी आरक्षण पात्र सदस्य अर्ज करु शकतो

सरपंच पदासाठी आरक्षण पात्र सदस्य अर्ज करु शकतो

तहसीलदार सौ. धोत्रे, गुहागरमध्ये आरक्षणाची सोडत पूर्ण गुहागर, ता. 25 : कोणतीही व्यक्ति कोणत्याही प्रवर्गातून निवडून आली असली तरी सरपंच पदाचे आरक्षण ज्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे त्या प्रवर्गातील ती ...

गुहागरमध्ये 61.32 टक्के मतदान

गुहागरमध्ये 61.32 टक्के मतदान

गुहागर, ता. 15 : (Guhagar) तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 61.32 टक्के मतदान झाले आहे. 19 हजार 951 मतदारांपैकी 12 हजार 233 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वाधिक मतदान अडूर प्रभाग ...

मुळेभाऊंच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी गावपॅनेलची मोट

गावपुढाऱ्यांनी केली गावाचीच पंचाईत

गुहागर : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक होणाऱ्या एका गावात चक्क गावपुढाऱ्यांनी गावपॅनेल पळवून नेले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी निश्चित केलेल्या उमेदवारांवरच आता मते मागण्याची पाळी आहे. येथील ५ उमेदवार ग्रामस्थांनी बिनविरोध निवडून ...

गुहागरमध्ये 239 जागांसाठी 369 अर्ज

गुहागरमध्ये 239 जागांसाठी 369 अर्ज

11 ग्रामपंचायती बिनविरोध, ३ गावात प्रत्येकी एक जागा रहाणार रिक्त गुहागर, ता. 31 : तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींमध्ये 15 जानेवारीला सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यापैकी 11 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ...

त्यांनी केला गावाच्या ऐक्याचा विचार

त्यांनी केला गावाच्या ऐक्याचा विचार

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील उमराठ गावाप्रमाणेच साखरीआगर गावातही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा होती. मात्र यावर्षी येथील एका समाजाने आम्ही बहुसंख्य असल्याने सरपंच आमचाच हवा अशी मागणी केली. त्यामुळे ...

मुळेभाऊंच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी गावपॅनेलची मोट

मुळेभाऊंच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी गावपॅनेलची मोट

गुहागर, ता. 25 : तालुक्यातील तळवळी ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणजे विनायक मुळे यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा प्रयत्न. असेच सुत्र गेल्या काही निवडणुकांमध्ये राहीले आहे. मात्र राजकीय कुरघोडी करत विनायक मुळे यांनी ...

Umarath GMPT

स्थापनेपासून या ग्रामपंचायतीने पाहिली नाही निवडणूक

गुहागर, ता. 23 : राजकीय पक्षाना ग्रामपंचायतीच्या पायरीवर रोखून एकमताने ग्रामविकासाचा पाया रचण्यात गुहागर तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायत यशस्वी झाली आहे. ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत एकदाही ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली नाही. यावेळी ...

Velneshwar GMPT

बिनविरोध निवडीसाठी वेळणेश्र्वरमध्ये बैठकांचे सत्र

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील वेळणेश्र्वर वाडदई ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी गावात बैठकांचे सत्र सुरु आहे. कोरोना संकटाला गावाने एकजुटीने तोंड दिले. या यशानंतर गावात नवा पायंडा पडु पहात ...