ग्रामपंचायतींनी जप्तीच्या कारवाईला दिली स्थगिती
आरजीपीपीएल प्रशासन तीन ग्रामपंचायतींचा थकीत 7 कोटीचा कर केला अदा गुहागर, ता. 07 : गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीने अंजनवेल, वेलदूर, रानवी या तीन ग्रामपंचायतींचा थकीत ...
