जिल्हयाच्या विकासासाठी शासन कटिबध्द ; पालकमंत्री सामंत
गुहागर, ता. 27 : रत्नागिरी जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रणी व्हावा, या दृष्टीकोणातून शासन कटीबध्द आहे. अशा ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यानी प्रजासत्ताक दिनी ...
