Tag: Government

मुंबईकरांना मिळणार दिलासा?

मुंबईकरांना मिळणार दिलासा?

लस घेतलेल्यांना लोकल प्रवासास मिळू शकते परवानगी मुंबई : करोनाची दुसरी लाट ओसरत असल्यानं मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यानं सरकारनं ...

ग्रामपंचायत स्ट्रीट लाईटच्या बिलासाठी शासनाने स्वतंत्र निधी द्यावा

ग्रामपंचायत स्ट्रीट लाईटच्या बिलासाठी शासनाने स्वतंत्र निधी द्यावा

प्रमेय आर्यमाने यांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी गुहागर : ग्रामपंचायत स्ट्रीट लाईटच्या बिलासाठी १५ वा वित्त अयोगातून खर्च न करता त्यासाठी स्वतंत्र निधी शासनाने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ...

कृषी विद्यापीठांच्या अर्ज नोंदणी मध्ये सुसूत्रता आणावी

आघाडी सरकारने खरेदी केंद्रांची कार्यक्षम यंत्रणा तयार करावी

भाजप जिल्हाध्यक्ष डॉ विनय नातू यांची मागणी गुहागर : 2021 – 22 वर्षासाठीचा पिकांच्या हमी भावात मोठी वाढ करून मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले ...

Dr Vinay Natu

लॉकडाऊनमध्ये हप्ते वसुली वाढली

डॉ. विनय नातू : मृत्यूदराकडे गांभिर्याने पाहिले जात नाही गुहागर, ता. 02 : सातत्याने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जातोय. हा कालावधीत आरोग्य विभागाच्या सुविधांकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. त्याकडे महाविकास आघाडीचे ...

खासदार तटकरेंमुळे एमसीझेडएमएला कळले वास्तव

खासदार तटकरेंमुळे एमसीझेडएमएला कळले वास्तव

हरित लवादाच्या निकालात अहवाल ठरला महत्त्वपूर्ण गुहागर, ता. 24 : खासदार सुनील तटकरे यांनी एमसीझेडएमए पर्यंत रत्नागिरी आणि रायगडमधील पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या थेट पोचविल्या. रोजगार निर्मिती आणि आर्थिक स्थिती बदलण्यासाठी ...

RGPPL Covid Centre

आरजीपीपीएल केएलएनजीचे कोविड सेंटर क्रियान्वित

आमदार भास्कर जाधव :तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी तयार रहा गुहागर, ता. 18 : कोरोनाच्या पहिल्या लाटेत 60 वर्षांवरील अनेकांना फटका बसला. दुसऱ्या लाटेत अनेक तरुण मुलांना आपण गमावले. आता तिसऱ्या ...

वादळाच्या पार्श्र्वभुमीवर जिल्ह्यात संचारबंदी

वादळाच्या पार्श्र्वभुमीवर जिल्ह्यात संचारबंदी

रत्नागिरी, ता. 15 :  तौक्ते वादळाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात संचारबंदी लागु करण्यात आली आहे. वादळाचा संभाव्य धोका लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने  जिल्ह्यातील नागरिक, ग्रामस्थांनी कोणती काळजी घ्यावी. वादळापूर्वी काय ...

मंत्री सामंतांची गुहागरला हुलकावणी

मंत्री सामंतांची गुहागरला हुलकावणी

दौरा रद्द; निरामय  व माझी रत्नागिरीचा घेणार होते आढावा गुहागर, ता. 15 : महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी (ता. 15) गुहागरला हुलकावणी दिली. नियोजनाप्रमाणे शनिवारी ...

अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जालनाला अधिक लस

अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत जालनाला अधिक लस

राज्यात अन्यत्र अपुरा पुरवठा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागवला अहवाल गुहागर, ता. 09 :संपूर्ण महाराष्ट्रात लसीचा अपुरा साठा असताना केवळ जालना जिल्ह्यात सर्वांधिक लस कशी पोचली याचा शोध घ्यावा. असे पत्र ...

Vikrant Jadhav

माझी रत्नागिरी अभियानामुळे प्रादुर्भाव कमी होईल

विक्रांत जाधव, आरोग्य केंद्रांना मिळणार नव्या रुग्णवाहिका गुहागर, ता. 07 : माझी रत्नागिरी अभियानामुळे जिल्ह्यातील ग्राम कृती दले सक्रीय झाली आहेत. जिल्ह्यातील लसीकरणही वेगाने सुरु आहे. यासर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून ...

Guhagar Vaccination Cen

गुहागरच्या लसीकरण केंद्रात पहिल्याच दिवशी गोंधळ

गटविकास व वैद्यकीय अधिकारी आल्यावर कामकाज सुरळीत गुहागर, ता. 2 : 18 ते 44 वयोगटातील लसीकरण  (18 to 44 age group Vaccination) शहरात सुरु झाले. त्यावेळी वय वर्ष 45 वरील ...

ब्रेक दि चेन निर्बंधांबाबत आपल्या मनातील प्रश्नांना उत्तरे

ब्रेक दि चेन निर्बंधांबाबत आपल्या मनातील प्रश्नांना उत्तरे

राज्यात ब्रेक दि चेन निर्बंध लागु करण्यात आले आहेत. या संदर्भात माहिती कार्यालयाने आपल्या मनातील निर्माण होणो प्रश्र्न आणि त्याची उत्तरे (FAQ) प्रसिध्द केली आहेत. यामधुन आपल्याला अनेक गोष्टींची माहिती ...

school

राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या परीक्षा आधी लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला होता, मात्र राज्यातील करोना संक्रमणाच्या बिघडत जाणाऱ्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर ...

‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना

‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना

रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग पाच दिवसात रेल्वेने महाराष्ट्रात येणार ११० मेट्रीक टन द्रवरूप प्राणवायू महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी आनंदवार्ता हाती आली असून राज्याला विशाखापट्टणम येथून प्राणवायू (ऑक्सिजन) ...

आबलोली ग्रा.पं. बिनविरोध निवडणुकीची परंपरा राखणार !

कोरोना निकालांनी आबलोलीत संभ्रम

७ व्यापाऱ्यांचे शासकीय रिपोर्ट पॉझिटिव्ह पण खासगी रिपोर्ट निगेटिव्ह तालुकाप्रमुख सचिन बाईत :  व्यापारी कोरानामुक्त की कोरोनाग्रस्त हे कोण सांगणार गुहागर, ता. 17 : तालुक्यातील आबलोली बाजारपेठतील व्यापाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य ...

Page 2 of 2 1 2