Tag: Government Service Centre

Problems with computer operators

संगणक परिचालकांना अतिरिक्त काम देऊ नये

ग्रामविकास विभागाच्या विभागीय आयुक्त, जि.प.ना सूचना  गुहागर, ता.15 : आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सीएससी-एसपीव्ही कडून नियुक्त केलेले मनुष्यबळ (संगणक परिचालक) हे कोणत्याही स्वरुपाचे शासकीय अथवा निमशासकीय कर्मचारी नसून ...