काताळे ग्रामपंचायतमध्ये शासन आपल्या दारी हा उपक्रम
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा निमित्ताने उपविभागीय अधिकारी मा. आकाश लिगाडे यांचा उपक्रम गुहागर, ता. 25 : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्र नेते पंतप्रधान मान. श्री नरेंद्रजी ...