‘शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियान
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात होणार शुभारंभ गुहागर ता. 12 : सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...
