ब्ल्यू फ्लॅग गुहागरसाठी सुवर्णसंधी
गुहागर पर्यटनाला नवी दिशा मिळण्याचे शुभ संकेत लेखक - सत्यवान घाडेगुहागर न्यूज : राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रायोगिक तत्त्वाच्या ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठीचे समुद्रकिनाऱ्यांमध्ये गुहागरचा सहभाग हे पर्यटनाला नवी दिशा, गती ...
