कुस्तीमध्ये अजय व सुमितकुमार यांना सुवर्णपदक
गुहागर, ता. 11: कुस्तीसारख्या मराठमोळ्या खेळात महाराष्ट्राचे सुवर्णपदकाचे स्वप्न अजय कापडे व सुमितकुमार भारस्कर या मल्लांनी साकार केले. त्यांनी अनुक्रमे फ्री स्टाईल व ग्रीको रोमन विभागात ही कामगिरी केली. Gold ...