विद्यार्थ्यांची क्षेत्र अभ्यास भेट
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातील 29 विद्यार्थ्यांचा सहभाग गुहागर, दि.15 : विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवज्ञान या अभ्यासक्रमातील उद्देशाने लघु उद्योग आणि उद्योजकता विकास, स्वयंरोजगार, महिला आर्थिक सक्षमीकरण, विकेंद्रित औद्योगिक विकास व ...