नरवण येथे श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव
पाहण्यासाठी पर्यटकांसह भाविकांची गर्दी संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 20 : तालुक्यातील नरवण येथील ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी देवीचा बगाडा उत्सव मंदिर प्रांगणामध्ये उत्साहात पार पडला. यावेळी भक्तांच्या श्रध्देची परीक्षा घेणाऱ्या बगाडा ...
