ग्रा. उमराठच्यावतीने कर्तबगार महिलांचा गौरव
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन जनार्दन आंबेकर, सरपंच, ग्रा. उमराठ मो. ८७६७४३३८४०गुहागर ता. 08 : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून आलेल्या आदेशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन ...
