जागतिक ग्राहक दिनी विद्यार्थ्यांचा गौरव
गुहागर, ता. 21 : जागतिक ग्राहक दिनानिमित्त विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण गुहागर तहसीलदार कार्यालयात करण्यात आला. या यशस्वी विद्यार्थ्यांना तहसीलदार प्रतिभा वराळे (Tehsildar Pratibha Varale) यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. ...