कास्ट्राईब शिक्षक संघटने तर्फे विद्यार्थ्यांचा गौरव
प्राथमिक गटात मोनाली गोरीवले, उच्च प्राथमिक गटात शुभम रामाणे प्रथम गुहागर, ता. 19 : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या श्रीशिवछत्रपती सभागृहात नुकताच गौरव समारंभ संपन्न झाला. हा समारंभ राष्ट्रमातांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त कास्ट्राईब शिक्षक ...
