Tag: Glory to Samrudhi Ambekar by Samant

Glory to Samrudhi Ambekar by Samant

ना. उदय सामंत यांच्या हस्ते समृद्धी आंबेकरचा गौरव

गुहागर, ता. 19 : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटी आयोजित "भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव "कार्यक्रमानिमित्त "उत्सव स्वातंत्र्याचा, गौरव स्वातंत्र्यवीरांचा "या उपक्रमांतर्गत संपन्न झालेल्या प्राथमिक गटातील ऐतिहासिक विषयासंदर्भात निबंध स्पर्धेत गुहागर तालुक्यातील न्यू ...