Tag: Glory to Naman Folk Artists

Glory to Naman Folk Artists

मुंबईत नमन लोककलावंतांचा गौरव

गुहागर, ता. 01 : नमन लोककला संस्था (कार्यक्षेत्र -भारत), साईश्रद्धा कलापथक मुंबई (कानसे ग्रुप) या संस्थातर्फे कोकणातील ज्येष्ठ लोककलावंत आणि विशेष योगदान देणारे कलाकार यांचा सत्कार करण्यात आला. मुंबईतील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले येथे मान्यवरांच्या ...