कोळवली हायस्कूलला क्रीडा साहित्य भेट
प्रसिद्ध टेनिस कोच विश्वनाथ मालप यांचेकडून भेट संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 20 : तालुक्यातील ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था पंचक्रोशी कोळवली संचालित विद्यालयाला मुंबईतील प्रसिद्ध टेनिस कोच व या विद्यालयाचा माजी विद्यार्थी ...