पाटपन्हाळे सोसायटीच्या गोदामात महाकाय अजगर
खताच्या गोणींमध्ये आढळला, सर्पमित्राकडून जीवदान गुहागर, ता. 09 : तालुक्यातील पाटपन्हाळे विविध कार्यकारी सोसायटीच्या गोडावूनमध्ये खताच्या गोणींमध्ये वेटोळा करुन बसलेल्या महाकाय अजगराला शृंगारतळी येथील सर्पमित्राने पकड़ून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. ...