गुहागर शहर अपंग संस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न
गुहागर, ता. 26 : दिव्यांगांसाठी शासनाच्या मिळणाऱ्या योजनेच्या माहितीसाठी लवकरच एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी दिले आहे. ते गुहागर शहर अपंग संस्थेची सर्वसाधारण सभा ...
