वडद येथे विहिरीत पडलेल्या गव्याला जीवदान
गुहागर : तालुक्यातील वडद येथे विहिरीत पडलेल्या गवा रेड्याला तेथील ग्रामस्थांच्या सहकार्याने बाहेर काढण्यात वन अधिकाऱ्यांना यश आले. यानंतर त्याची जंगलात मुक्तता करण्यात आली.वडद (बन) परिसरात सोमण यांची विहीर आहे. ...
