रेवा नदीचे पात्र केले कचरामुक्त
जागतिक पर्यावरण दिनी गुहागर हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम गुहागर, 06 : गुहागरवासीयांचे तसेच फिरण्याचे, वनभोजनाचे ठिकाण म्हणून बारमाही वाहणाऱ्या रेवा नदीपात्राची ओळख आहे. या नदी परिसरातील अनेक ठिकाणी वनभोजनासाठी आलेली ...