‘गंगा विलास’ या सर्वात लांब रिव्हर क्रूझ शुभारंभ
भारतात 13 जानेवारी रोजी रिव्हर क्रूझ पर्यटनाचा प्रारंभ करणार: सर्बानंद सोनोवाल गुहागर, ता. 09 : वाराणसी येथे 13 जानेवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एमव्ही गंगा विलास या जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझचा शुभारंभ करण्यात येणार आहे. भारतात रिव्हर क्रूझ पर्यटनाचे नवे युग सुरु करेल, असे केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले. ही लक्झरी क्रूझ भारतातील 5 राज्ये आणि बांगलादेश मधील 27 नद्यांमधून 3,200 किलोमीटरहून ...
