घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा
गुहागर तालुका मर्यादित; शिवसेना, युवासेनेच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 23 : शिवसेना युवासेनेच्या वतीने गुहागर तालुका मर्यादित तालुकास्तरीय पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची नाव ...