रस्ता दुरुस्तीसाठी प्रमोद गांधीनी केले आर्थिक सहकार्य
मनसे ता. संपर्क अध्यक्ष गांधी यांचा दोडवली ग्रामस्थांतर्फे सत्कार गुहागर, ता. 23 : तालुक्यातील नरवण वाघांबे दोडवली मासू रस्त्याची दुरावस्था झाली होती. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या गुहागर तालुका ...
